सुका किंवा ओला

वात्रटिका

सुका किंवा ओला

बळीराजाला निसर्गाचा
भयानक टोला असतो
पाचवीला पुजलेला
सुका किंवा ओला असतो

उदंड होतात दौरे
कॅमेऱ्याने झळकून जातात
पोशिंद्याच्या समस्या
तशाच कळकून जातात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी