गिधाडांचे कावे

वात्रटिका

गिधाडांचे कावे

कुणाकडून उकरल्या जातात
कुणाकडून पुरल्या जातात
अडचणीत आणणाऱ्या बाबी
जाळल्यावर पुरल्या जातात

कोणी चोरटे असतात
कोणी आगलावे असतात
आळीपाळीने देश भोगण्यास
गिधाडांचे कावे असतात

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit: aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी