आढळ'सत्य'

वात्रटिका

आढळ'सत्य'

फायद्याचं असल्यास
झाकवली जाते
विरोधात गेल्यावर
दाखवली जाते

कोणी कितीही म्हणा
खोटी मिथ्य आहे
जात हे राजकारणाचं
आढळ'सत्य' आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit : aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी