महाभरती

वात्रटिका

महाभरती

दलबदलू नेते
सत्तेसाठी स्वार्थी
सत्ताधाऱ्यांची आहे
सुरू महाभरती

नोकरभरतीचा प्रश्न
सध्या तरी टळला
महाभरतीचा खरा
अर्थ आता कळला....!!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'