मंदी है तो मुंकीन है
वात्रटिका
मंदी है तो मुंकीन है
देशामध्ये पटापट
उद्योग झाले बंद
आर्थिक प्रगती
होऊ लागली मंद
नाक जरी कापलं
छिद्राकडे बोट आहे
मंदी दिसत नाही
त्यांच्यात खोट आहे
मंदी है तो मुंकीन है
सध्या नवी ओळ
ज्याला यात पक्ष दिसतो
त्याच्या मेंदूत घोळ...!!
-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Comments
Post a Comment