कावळ्यांचा डोळा

वात्रटिका

कावळ्यांचा डोळा

कावळ्यांचा डोळा
पितर पाठावर असतो
कावळ्यांचा डोळा
भरल्या ताटावर असतो

जास्त फायदा देणारा
त्याचा 'पितृपक्ष' असतो
फायद्याकडे जाण्यासाठी
तो नेहमी दक्ष असतो....!

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी