सहाशे दोन

वात्रटिका

सहाशे दोन

बांगल्याच्या नावाने
अंधश्रद्धा जोपासता
स्वतःचं पुरोगामीत्व
सांगा कधी तपासता ?

बोल बोलता वाटे सोपे
करताना मात्र फाटते
सहाशे दोनची मंत्र्यांनो
सांगा का भीती वाटते ?

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२
Visit : aajchitika.blogspot.in

वाचा रोज नव्या वात्रटिका...!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी