राजमुद्रा

वात्रटिका

'राज'मुद्रा

शिवराय वापरल्याशिवाय
राजकारण्यांचे भागत नाही
त्यांच्या विचारांना मात्र
कोणीच कधी जागत नाही

राजकीय मुखवट्यांचा रंग
दुट्टपी आणि दळभद्रा आहे
झेंड्यासोबत बदललेली
राजगडाची राजमुद्रा आहे

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी