उचापती

वात्रटिका 

उचापती 

मोठेपणा दाखवण्यासाठी 
भाट करतात उचापती 
पुन्हा पुन्हा नवनव्या
वादात अडकतात छत्रपती 

सारवासारव करताना 
वड्याचे तेल वांग्यावर 
जयभगवान प्रसिद्ध झाला 
विरोधाच्या टांग्यावर

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी