भक्तीची गत

वात्रटिका

भक्तीची गत

भक्तांचा नाही
भावनांवर ताबा
वादात अडकले
शिर्डीचे साईबाबा

कमी होईल
मार्केटची पत
अशीच काहीशी
भक्तीची गत...!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'