दुष्काळात तेरावा

वात्रटिका

दुष्काळात तेरावा

आधिच असते
कामाची हवस
आठवड्याचे आता
पाचच दिवस

कामाचे नाव घेता
अनेकांना फेरावा
कामाच्या दुष्काळात
महिना तेरावा....!

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी