वेळ

वात्रटिका

वेळ

गुळाची ढेप समजून
धोंडा आला हाती
मुंगळ्यांच्या स्वप्नांची
क्षणात झाली माती

सत्तेच्या समीकरणाची
चविष्ट बनली भेळ
डोकं फोडून घ्यायची
मुंगळ्यांवरती आली वेळ...!☺️

-श्रीकृष्ण उबाळे,बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'