Posts

पोट

*चित्रकाव्य* पोट –– जीवन म्हणजे पोट पोट एक कला कुणासाठी जगणे तर कुणासाठी बला कमावणे तरी काय असते जगण्यासाठीची धडपड प्रत्येकासाठी असते फक्त वाचण्यासाठीची फडफड पोटासा...

'ब्रैंड वॅल्यू'

*वात्रटिका* ब्रैंड वॅल्यू ––––– जिओने प्रधानमंत्री वापरले म्हणून त्यांना दंड केलाय विरोधकांचा मुद्दा त्यांनी बोलून बोलून थंड केलाय विनापरवाना 'दंडा'विषयी सरकारची म...

कमी कपडयाची कला

*वात्रटिका* कमी कपडयातली कला –––––––––––– अनेक कलाकाराची कला कलेच्या भांडयात कळकते कोणी पदावर असले की जवळची 'कला' झलकते प्रसिद्धी कुणाला नकोय ती प्रत्येकाला हवी आहे क...

पोटातील ज्वालामुखी

*वात्रटिका* पोटातला ज्वालामुखी ––––––––––– मृत्युुचं दुःख काय असतं सैनिक बाप गेला त्या पोटातल्या गोळ्यात पाहिलं पाहिजे त्याच्या डोळ्यात पहायचं बळ आपल्या डोळ्यात र...

आद्य व खाद्य

*वात्रटिका* आद्य व खाद्य ––––––– नगर आधीपत्त्याची लढाई आता पार झाली आहे 'मिनी मंत्रालयाची' चढाई जवळ फार आली आहे निवडणुकांचे काम म्हणजे पार्ट्यांसाठी आद्य असते चर्चेतु...

नोटाशाही

*वात्रटिका* नोटाशाही ––––– कुणाची बायको कुणाची सुन कुणाची पोरे नातवंडे आहेत सारी खैरात पाहिजे घरात यासाठी असले फंडे आहेत सत्तेच्या महायुद्धात जागोजाग यादवीही बोकाळ...

गड आणि सिंह

*वात्रटिका* गड आणि सिंह –––––––– 'कमळ' खुले शहरात डुले 'पंजा' त्याच्या मागे चाले 'घडयाळाला' तिसरी जागा 'बाणाला' शेवटचा धागा अनेकजागी मोठी भानगड एकाचा 'सिंह' दुस-याचा 'गड' घराणे...