आद्य व खाद्य

*वात्रटिका*

आद्य व खाद्य
–––––––
नगर आधीपत्त्याची लढाई
आता पार झाली आहे
'मिनी मंत्रालयाची' चढाई
जवळ फार आली आहे

निवडणुकांचे काम म्हणजे
पार्ट्यांसाठी आद्य असते
चर्चेतुन कंड जिरवण्याचे
पब्लिकसाठी खाद्य असते

✍ श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी