तुणतुणे

*वात्रटिका*

तुणतुणे
––––
कार्डचा पिन विसरलोच
पिणा-यांची पुकार आहे
म्हणून कॅशलेस करायला
बारवाल्यांचा नकार आहे

दारू पिल्यावर विसरणे
पिणा-यांचे हे जुने आहे
कॅशलेस इंडियाच्या मार्गात
असेही तुणतुणे आहे...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी