अंहकार ते हाहाकार

*वात्रटिका*

अहंकार ते हाहाकार
––––––––––––
घराणेशाहीच्या घराघरात
सत्ता'वाद' पेटत आहे
'यादवी' एकदा माजल्यावर
नाते नात्याला खेटत आहे

पद , प्रतिष्ठा आणि कानफुके
याने 'आखिल' अहंकार आहे
गोतास काळ बनल्यामुळे
'मुलायम' राज्यात हाहाकार आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'