निमित्त थर्टीफस्ट
*वात्रटिका*
निमित्त थर्टीफस्ट
–––––––––
देशी विदेशी ब्रँडसोबत
बियरही रिचवल्या जातील
कोंबडया बोकडांसोबत
बॉयलरही पचवल्या जातील
धर्म संस्कृती म्हणणारांचेही
डोके त्यादिवशी भ्रष्ट असते
फक्त निमित्त पाहिजेय
त्यातले एक थर्टीफस्ट असते
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
(साभार:-दै.माणदेश नगरी)
Comments
Post a Comment