एका माळेचे मणी
*वात्रटिका*
एका माळेचे मणी
––––––––––
मते दिली तरच निधी देऊ
असा 'आर्थिक' डंका आहे
तुमच्याही जन प्रेमावर
आजतरी शंका आहे
इथून तिथून सारी
सत्ता तुम्हाला प्यारी
सारे एका माळेचे मणी
ही म्हण होतेय खरी...!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,
मो.9405344642
Comments
Post a Comment