ब्लॅकवाल्यांचे घोडे

*वात्रटिका*

ब्लॅकवाल्यांचे घोडे
––––––––––
चार दोन हजारासाठी लोक
उभे असतात रांगेत
ब्लॅकवाल्यांचे घोडे न्हातेय
डायरेक्ट बँकेच्या गंगेत

कमीशनवर पैसे बदला
मोठमोठयांचा खटका असतो
कोणत्याही निर्णयाचा
गरिबांनाच फटका असतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'