कॅश लेस

*वात्रटिका*

कॅश'लेस'
–––––
पैशा नंतर आता
सोन्यावर नजर असेल
काळयापांढऱ्याच्या हातात
संपत्ती ऐवजी गाजर असेल

कॅशलेसचे वारे कसे
जोरजोरात वाहत आहे
कॅश'लेस' असणारा सामान्य
कॅशकडे आशेने पाहत आहे

✍  श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी