विरोधी
*वात्रटिका*
विरोधी
––––
सत्ताधारी एकमेकांचे विरोधी
विरोधक एकमेकांचे विरोधी
सत्ता एकत्र चाबलुन खातात
तरीही एकमेकांवर क्रोधी
सत्तेसाठी असे विरोधी
होतात कसे राजी ?
व्हायचंच असेल एक
मग का असते नाराजी ?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment