प्रभुनाम

*वात्रटिका*

'प्रभु'नाम
––––
हे 'प्रभु' रामनाम जपासाठी
उभे केलेस नवे स्टेशन
कुणामुळे दाखवण्यासाठी
जयघोषाची नवी फॅशन

त्यांचे म्हणणे स्पष्टच दिसते
तुला 'फुल'वुन चोरले आहे
आजचे गोंधळी 'प्रभु'नाम
आमच्या गळयातील डोरले आहे

✍ श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'