ओसरता स्तुतीपुर
*वात्रटिका*
ओसरता स्तुतीपुर
––––––––––
ममता त्यांची आटु लागली
चिंता त्यांना वाटू लागली
त्यांची झाली वाकडी आसने
विरोधाची ज्योत पेटू लागली
ओसरतोय स्तुतीचा पुर
समर्थक चाललेत दूर
गोंधळात झाला घोटाळा
करु लागले आता कुरबुर
✍🏻श्रीकृष्ण उबाळे,
मो.9405344642
Comments
Post a Comment