भिती

*वात्रटिका*

भिती
–––
पकडले ते चोर असतात
शाबुत ते थोर असतात
उखळ पांढरं करणारे
चोरावर मोर असतात

जे पकडले गेले
त्यांची संख्या किती आहे ?
मोठयांचे वाकडे होत नाही
हिच खरी भिती आहे....!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'