खु ळ खु ळे
*वात्रटिका*
खुळखुळे
–––––
नोटांनाही धार्मिक रंग देणे
याला काय अर्थ आहे
वाचाळपणाची मारली 'सब्बल'
क्रियेविण सारी व्यर्थ आहे
मुस्लिमांचे बँकेत खाते नाही
असले शोध खुळे आहेत
युक्तिवाद चुकतोय वकिलसाहेब
तुम्ही फक्त खुळखुळे आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment