धंदा
*वात्रटिका*
धंदा
–––
धंदा कोणीही कोणताही करावा
खुप पैसा जोडला पाहिजे
धंद्याच्या कामात मात्र
धार्मिक रंग सोडला पाहिजे
जाहिरातीतुन धंदाच धंदा
धर्माच्या आडुन साधुगिरी
हा डबलगेम असतो
असे करणारा वेगळा नाही
बहुरूपी सेम टु सेम असतो
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment