सत्ता आणि पद

*वात्रटिका*

सत्ता आणि पद
–––––––––
सत्ता डोक्यातली हवा
सत्ता असते पॉवर
वाटेल ते बोलायला
मोकळं असतं वावर

पद म्हणते मीरव
विरोधकांची जीरव
अंगलट काही आलं
लगेच कर सारवासारव

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी