देव दम

*वात्रटिका*

एक देवदम
––––––
देव इंद्राच्या दरबारात
कसबसा झाला 'देव'
वाटत होता लढाऊ
भलताचय त्याला चेव

शिव्या काय धमक्या काय
देतोय विलक्षण दम
पारंपारिक राजकारणात
बसवायचाय त्याला जम

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी