भावना

*वात्रटिका*

भावना
––––
भावना पिकवल्या जातात
भावना टिकवल्या जातात
फायदा तोटा पाहुन
भावना विकवल्या जातात

भावना व्यक्तीच्या असतात
भावना धर्माच्या असतात
भावना जातीच्या असतात
निवडणुका दिसु लागताच
भावना मातीच्या असतात

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी