सेल्फिचा नाद

*वात्रटिका*

सेल्फीचा नाद
––––––––
सेल्फी रे सेल्फी
असा कसा तुझा नाद
अनेकांचे जीवन तु
झटक्यात करतेस बाद

माणसाचा अनमोल जीव
मरायला सेल्फी कारण
ज्यान त्यान ठरवावे
आपल्या जगण्याचे धोरण

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'