नोटाशाही

*वात्रटिका*

नोटाशाही
–––––
कुणाची बायको कुणाची सुन
कुणाची पोरे नातवंडे आहेत
सारी खैरात पाहिजे घरात
यासाठी असले फंडे आहेत

सत्तेच्या महायुद्धात जागोजाग
यादवीही बोकाळत आहे
लोकशाहीच्या नावाखाली
'नोटाशाही' चेकाळत आहे...!

✍ श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी