सोळाव वरीस
*वात्रटिका*
सोळाव वरीस धोक्याचं
–––––––––––––
'भाईयो और बहनो' हे
घोषवाक्य आहे धक्क्याचं
सोळाव वरीस धोक्याचं हो
सोळाव वरीस धोक्याचं
'स्थानिक' बसले सगळे धक्के
'संस्थेत' बसले बगळे धक्के
देवुन जाहिरात मार मुक्के
'स्वराज्य' केले आपले पक्के
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment