कमी कपडयाची कला

*वात्रटिका*

कमी कपडयातली कला
––––––––––––
अनेक कलाकाराची कला
कलेच्या भांडयात कळकते
कोणी पदावर असले की
जवळची 'कला' झलकते

प्रसिद्धी कुणाला नकोय
ती प्रत्येकाला हवी आहे
कमी कपडयातील 'मुख्यकला'
महाराष्ट्राला मात्र नवी आहे

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी