मत्ता व सत्ता
*वात्रटिका*
कलाकार कुठले घ्यायचे
यावर काहींची मत्ता असते
ठरवतात तेच 'राज'कारणी
ज्यांची अघोषित सत्ता असते
कायद्याला आजतरी
जगोजागी फाटा आहे
केलेच्या अंगात व पायात
काहीमूळे काटा असतो
कायदा जे ठरवत नाही
सेनापती ठरवू लागतात
निवडणुकीच्या तव्यासाठी
फिल्मीदम भरवू लागतात
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment