फूल और काटे

*वात्रटिका*

फूल और काटे
––––––––
उद्घाटनाच्या 'मेट्रो' इवेन्टचा
पुणेरी शो आहे
श्रेयाच्या 'घडी'वरुन
बारामतीला खो आहे

पुणेरी पगडीवाले आजतरी
सरळसरळ श्रेयलाटे आहेत
कधीमधी उफळणाऱ्या प्रेमात
'फूल' और 'काटे' आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी