फुकट डाटा

*वात्रटिका*

फुकट डाटा
––––––
फुकट कुणी काढत नाही
साधा पायामधला काटा
जागोजागी मिळू लागला
फुकटात कसा डाटा ?

फुकट म्हणत म्हणत
गळे लागतील कापू
सवय लावण्याची शक्कल
ध्यानात घे ना बापू

✍  श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी