गड आणि सिंह

*वात्रटिका*

गड आणि सिंह
––––––––
'कमळ' खुले शहरात डुले
'पंजा' त्याच्या मागे चाले
'घडयाळाला' तिसरी जागा
'बाणाला' शेवटचा धागा

अनेकजागी मोठी भानगड
एकाचा 'सिंह' दुस-याचा 'गड'
घराणेशाहीचे तत्व मुरले
अनेक तरले अनेक हारले

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी