पोटातील ज्वालामुखी
*वात्रटिका*
पोटातला ज्वालामुखी
–––––––––––
मृत्युुचं दुःख काय असतं
सैनिक बाप गेला त्या
पोटातल्या गोळ्यात पाहिलं पाहिजे
त्याच्या डोळ्यात पहायचं बळ
आपल्या डोळ्यात राहिलं पाहिजे
हे सैतानी शाक्तिंनो
तुमचा नाश अटळ आहे
पोटातला ज्वालामुखी सांगतोय
माझ्यात ते बळ आहे
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment