आकडेबाजपणा

*वात्रटिका*

आकडेबाजपणा
–––––––––
दक्षिणेत कोणी मोठे गेले
शेकडो जीव मरत असतात
पक्षालाही मोठेपणा वाटतो
आकडे डोक्यात शिरत असतात

जितके जास्त मरतील
तितका नेता मोठा ठरतो
मरणाचा आकडेबाजपणा
माणुसकीने खोटा ठरतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी