'ब्रैंड वॅल्यू'

*वात्रटिका*

ब्रैंड वॅल्यू
–––––
जिओने प्रधानमंत्री वापरले
म्हणून त्यांना दंड केलाय
विरोधकांचा मुद्दा त्यांनी
बोलून बोलून थंड केलाय

विनापरवाना 'दंडा'विषयी
सरकारची मोठी गंमत आहे
नामोंच्या 'ब्रैंड वॅल्यूची'
पाचशे रुपये किंमत आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'