अभिनंदन
🌺🌺आजची टिका🌺🌺
💐💧अभिनंदन💧💐
दुष्काळी मनाला
ओलावा देता येतो
दुष्काळी स्थितिला
आधार देता येतो
सामूहिक लग्न लावता आले
रेल्वेने पाणी आणता आले
मनात आल्यावर खरोखर
दुष्काळी मनाला जानता आले
चांगल्या कामासाठी
वंदन केले पाहिजे
चांगल्या कामाचे
अभिनंदन केले पाहिजे !!
✍🏻श्रीकृष्ण उबाळे ,बीड
मो.9405344642
aajchitika.blogspot. in
दि. :19.04.2016.
Comments
Post a Comment