फेक

🌺आजची टिका🌺

🌷 फेक 🌷

फसव्या घोषनांनी
नसतो देश तरत
फक्त फोटो शेषनने
स्वच्छ होत नसतो भारत

मीडिया सारी सांगत होती
हे सारे "मेक" आहे
कान्हाची बासरी वाजते
हे सारे "फेक" आहे

विरोधी विचारांणा
पदोपदी अट"बंदी" आहे
घोषणा सत्य करण्याची
सत्तेला खुपमोठी संधी आहे...!!

           ✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
                 मो. 9405344642
          aajchitika.blogspot. in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी