चोर होगा तेरा बाप

वात्रटिका

चोर होगा तेरा बाप

एक म्हणे मी चौकीदार
दुसरा म्हणे त्याला चोर
चौकीदाराच्या जीवाला
वाटू लागला घोर

चोर चोर  म्हणत
लागली की धाप
चौकीदार रडून म्हणाले
चोर होगा तेरा बाप...!

कुणाचं बडबडणं
कुणाचं रडणं
लो झालेली पातळी आहे
ज्यांनी खोली दाखवावी
त्यांची लेवल उथळी आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२
Visit :aajchitika.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी