खापर फोडायला

वात्रटिका

खापर फोडायला

आमच्याकडे विचार नसून
नुसतं पोकळ खोकं
अपयशाचं खापर फोडायला
शोधतो आम्ही डोकं

आम्हाला काहीच जमेना
आम्ही कोळसा उगळू लागलो
ज्याचा आज उपयोग नाही
त्याच बाबी चघळू लागलो

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Visit:- aajchitika.blogspot. in

वाचा रोज नव्या वात्रटिका.....!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी