सत्याची बेजारी

वात्रटिका

सत्याची बेजारी

असत्याच्या जंगलराज्यात
मनं त्यातच भटकू लागले
सुर्यप्रकशाइतके सत्यही
आजकाल खटकू लागले

सत्याची जाहिरात करणारा
असत्याचा पुजारी आहे
सत्य मेव जयतेजी
तुमची खरंच बेजारी आहे

-श्रीकृष्ण उबाळे, बीड
मो.९४०५३४४६४२

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी