Posts

आणी बहाणी

आजची टिका.....!! *आणी'बहाणी'* ------------------------- चालता बोलता घातला जातो लोकांच्या भावनेला हात 'नमो'वाणी खोलत असते पुन्हा पुन्हा 'मन की बात' वाईट ते काळे दिवस सांगतात हे कहाणी कुणाच्यातरी मुक्त...

चकवा

आजची टिका.....!! राजकारण एक चकवा ------------------------------ राजकारणातील मेळ मोठा विचित्र असतो मित्रही कधी शत्रु तर शत्रुही कधी मित्र असतो वेळप्रसंगी मित्राचाही वरचढीसाठी खात्मा असतो एकमेकांच...

एक अलबेला

आजची टिका....!! *वृक्ष 'एक अलबेला'* ------------------------------ वृक्षासाठी पुन्हा तेच असतात नव्याने अड्डे वृक्ष कितीही लावले तरी रीकामे असतात खड्डे दरवर्षी वृक्षारोपण होते दरवर्षी त्याचा बोलबाल...

गेम

आजची टिका....!! *'पावर'फूल गेम* ------------------------ छत्रपतींच्या सेवकाने साधला लखोटा पोचवुन नेम कोल्हापुरची गादी गेली झाला 'पावर'फूल गेम निवडिचा 'मान' मारला राष्ट्रपतींच्या माथी घडीचा पक्का...

मधला

आजची टिका......!! *मधला* ----------- सामान्याची अडवणुक होते द्यावा लागतो मोबदला कोणत्याही कार्यालयात जा दिसुन येईल 'मधला' कामं फास्ट तेथेच होतात जिथे 'मधला' घुसला जातो गरजवंत मग जाळयात 'अ...

लाटिंग

आजची टिका....!!   *प्लॉटिंगची लाटिंग* ------------------------------ नद्या-नदयांचे नाले झालेत भराव टाकून टाकून 'प्लॉटिंग' आहे नैसर्गिक संसाधनांची ही सरळसरळ बेकायदा 'लाटिंग' आहे जरी अशा जागा जीवावर बेत...

सत्ता

आजची टिका....!! *सत्ता* ------------ सत्ता काहीही करु शकते सत्तेची कमालच न्यारी असते विचार विरोधी असली तरी सत्ता प्रत्येकाला प्यारी असते कुणी कसाही उसळला तरी सत्तेच्या दिशेने कोसळत अ...