Posts

जन्मसिद्ध हक्क

वात्रटिका जन्मसिद्ध हक्क ---------------------- कोणत्याही पक्षातील नेत्याचा बोलघेवडेपणा लख्ख असतो बेतालपणे बोलण्याचा जणू जन्मसिद्ध हक्क असतो नेत्यांची जीभ घसराघसरी हळूहळू वाढत आह...

विनोदी शिक्षण

वात्रटिका विनोदी शिक्षण -------------------- रोज नव्या आदेशाच्या शिक्षण सापडले तावडीत नंतरचे स्पष्टीकरण देत बसले साहेब सावडीत शिक्षण एक विनोद झाला त्याला थोडं सावरता का? भाकर नका वाढ...

आदर्शवाद

वात्रटिका आदर्शवाद --------------- चारा खाणारे लालूजी खरच आदर्शवादी आहेत गावागावात शहराशहरात अनेक अशा ब्यादी आहेत चारा खाऊन त्यांचं किमान पोट तरी भरलं होतं गावोगावच्या आलूजींन...

विस्तारसूत्र

वात्रटिका विस्तारसूत्र --------------- छोटा मोठा जो कोणी भाजपाचा मित्र आहे त्याच्या मनामध्ये सध्या विस्ताराचे सूत्र आहे हुकले चुकले जे जे सारे टक टपून आहेत मंत्रीपदाचे मनसुबे क...

मराठीची घरघर

वात्रटिका मराठीची घरघर --------------------- मराठीच्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला वाव नाही मराठीच्या महाराष्ट्रात मराठी शाळांना ठाव नाही मराठी जो माणूस आहे त्याला तरी कुठे भाव आ...

बंडखोरीची लागण

वात्रटिका बंडखोरीची लागण ------------------------- बंडखोरीच्या खुरकुताची अंडरवर्ल्डला साथ आली छोट्या शकीलनेही आता दाऊद इब्राहिमला लाथ दिली बंडखोरीच्या खुरकुताने सारे प्रस्थापित बेज...

जिंदा टायगर

वात्रटिका जिंदा टायगर ------------------- एक मोठे जंगल असते त्यात असतो टायगर टायगर इतका मोठा की जंगल त्याच्या बापाचे घर कितीही गुन्हे केलेतरी टायगर त्यातून तरत असतो काळवीट असतो बिचार...