आदर्शवाद

वात्रटिका

आदर्शवाद
---------------
चारा खाणारे लालूजी
खरच आदर्शवादी आहेत
गावागावात शहराशहरात
अनेक अशा ब्यादी आहेत

चारा खाऊन त्यांचं किमान
पोट तरी भरलं होतं
गावोगावच्या आलूजींना
संडास कुठं पुरलं होतं ?

©श्रीकृष्ण उबाळे
मो.९४०५३४४६४२
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.२८.१२.२०१७
Visit :-   aajchitika.blogspot.in
वाचा रोज नव्या वात्रटिका...!!

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी