पक्षाचा अध्यक्ष

वात्रटिका

पक्षाचा अध्यक्ष
---------------------
एक न जन्मलेले मूल
भलता गोंधळ करू लागले
घराण्यात जन्म घेण्यासाठी
आपला आग्रह धरू लागले

घराण्यात जन्मून म्हणे
मला देशाचं पाहायचंय
जन्मसिद्ध अधिकाराने
पक्षाचा अध्यक्ष व्हायचंय

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.10.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'