दावे

वात्रटिका

दावे
------
यांचेही दावे आहेत
त्यांचेही दावे आहेत
साऱ्या दावेकऱ्यांना
आपले राज्य हवे आहेत

निवडणुका म्हणजे
दाव्यांचा सुळसुळाट असतो
निवडणुकीनंतर मात्र
सारा खळखळाट असतो

©श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दैनिक माणदेश नगरी,सोलापूर
दि.06.12.2017
Visit:-aajchitika.blogspot.in
आणि वाचा रोज नव्या वात्रटिका....!!

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'